¡Sorpréndeme!

शाळेत सूरजला पाहून मुलांनी केला धिंगाणा | Suraj Chavhan Got Love From School Students

2024-11-28 11 Dailymotion

बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाणला बघून शाळेतल्या मुलांनी धिंगाणा घातलाय. सेल्फी काढायला फॅन्सने त्याच्या भोवती गर्दी केली आहे. पाहूया याची खास झलक.